जागतिक बावळट मंचाची स्थापना – एक निवेदन
कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, जागतिक बावळट मंचाची स्थापना एकदाची झाली आहे! मागील महिन्यात मुक्काम पोस्ट गावडेवाडी येथे झालेल्या एका साध्या समारंभात विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. ह्याच कार्यक्रमात बावळट मंचाचा जाहीरनामाही प्रकाशित करण्यात आला. त्याबद्दल सांगण्यापूर्वी हे नमूद करणे आवश्यक आहे कीm ह्या निवेदनातील नावे व घटना काल्पनिक असून त्यांचे प्रत्यक्ष …